सोमवार, 5 अगस्त 2013

॥ गर्भिणी मासानुमासिक क्षीर पाक ॥  

  • प्रथम मास -  जेष्ठमध , सागबीज ,क्षीर काकोली , देवदार,सिध्द दूध
  • व्दितीय मास - आपटा , तीळ , मंजिष्ठा ,पिंपली , शतावरी
  • तृतीय मास -  बांड गुळ , क्षीर काकोली ,गव्हला , सारिवा
  • चतुर्थ मास - अनंता , रास्ना , भारंग मूळ , उपसळसरी , शतावरी
  • पंचम मास - रिंगणी , डोरली, शिवणमूळ , क्षीरीवृक्षकोंब , क्षीरीवृक्ष त्वक घृत
  • षष्ठ मास - पिंठवळ , बला , शिग्रु , गोक्षुर ,जेष्ठमध
  • सप्तम मास - शिंगाडा, कमल तंतू , द्राक्षा , मुस्ता , जेष्ठमध , शर्करा
  • अष्टम मास - कपित्थ ,डोरली , पिठवण , असमूल , बिल्वमूल सिध्द दूध
  • नवम मास - शतावरी , अनन्ता , क्षीरी विदारी , जेष्ठमध

कोई टिप्पणी नहीं: